कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही. गाफील राहून चालणार नाही. असे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्ष वर्धन म्हणाले आहेत.
#DrHarshVardhan #Coronavirus #COVID19 #Covidsecondwave #India
Second wave of COVID-19 is still not over: Health Minister